शरद पवार की अजित पवार, कुणाचे आमदार ठरणार अपात्र? आज होणार महत्वपूर्ण फैसला


महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (१५ फेब्रुवारी) दुपारनंतर निकालाचे वाचन करणार आहे.त्यामुळे शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button