
रत्नागिरीकरांनाे आता घाबरू नका,शहरात हेल्मेटची सक्ती नाही दंडही होणार नाही, मंत्री उदय सामंत यांचा स्पष्ट दिलासा
हेल्मेट सक्ती रद्द झाली की नाही हा रत्नागिरीकरांचा मध्ये असलेला संभ्रम आता दूर झाला आहे मंत्री उदय सामंत यांनी आज परत एकदा मोठय़ा संख्येने जमलेल्या रत्नागिरीकरा समोर व तरुण वर्गासमोर रत्नागिरी शहरात हेल्मेटसक्ती बंद झाल्याचे जाहीर केले आहे दोन दिवसांपूर्वी आपण दिलेल्या आदेशाचे जिल्हा प्रशासनाने पालन केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले तसेच हेल्मेटसक्ती नसलेल्या बाबतचे आदेश पोलिसांना मिळाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले मात्र तरूणानी आपल्या मोटारसायकल चालविताना वेगाचे भान ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले समस्त रत्नागिरीकरांना मंत्री उदय सामंत यांनी हेल्मेट मुक्तीबाबत काय आश्वासित केले ते ऐकू या त्यांच्याच शब्दांत
www.konkantoday.com