*राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार!*

______राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे. दुसरीकडे, शरद पवारांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह ( मिळाले आहे.त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीही चर्चा रंगली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button