*आम्हाला कुणबी नको, आर्थिक निकषावर आरक्षण द्या*______

आम्ही आमच्या नावाला कुणबी लावून घेणार नाही, आरक्षणाची आम्हाला गरज नाही. द्यायचच असेल तर आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केली. ओबीसी समाजही पेटून उठला आहे. जातीय आरक्षणामुळे समाजात दुफळी होत राहतील. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवं, अशी अपेक्षा सातार्‍याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनी व्यक्त केली.रााजेशिर्के प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा दहावा वर्धापन दिन सोहळा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील भागिरथीबाई राजेशिर्के सभागृहात रविवारी सकाळी संपन्न झाला.यावेळी राजेजिर्के परिवार व आप्तेष्टांच्या स्नेहमेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button