दापोली खेड मार्गावर पुण्याकडून दापोलीकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वॅगनार रस्त्याच्या बाजूला कोसळली
दापोली खेड मार्गावर नवानगर येथे सकाळी सहाच्या दरम्यान पुण्याकडून दापोलीकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वॅगनार कारला अपघात झाला आहे*
चालकाला डुलकी आल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वीस ते पंचवीस फूट खोल चरामध्ये गाडी पलटी झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे.
www.konkantoday.com