
लोकांचा विरोध नसेल तर आमचाही नाणारला विरोध नाही -युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
नाणारला भूमिपुत्रांचा विरोध असल्याने शिवसेनेने विरोध केला होता आता जिथे लोक स्वागत करतात तिथे शिवसेनाही स्वागत करणार लोकांचा प्रकल्पाला विरोध नसेल तर आमचाही विरोध नाही शिवसेना कुठेही विकासाचा आड नाही नाणार प्रकल्पातून प्रदूषण होणार नसेल तर आमचाही आमचाही विरोध राहणार नाही नाही कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नयेत अशी लोकांची भावना होती युवा सेना नेते आदित्य ठाकरे ठाणे येथे बोलताना प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांनी नाणार संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते.
www.konkantoday.com