*कोकण मार्गावरून धावणाऱ्या**कोकणकन्या एक्सप्रेसमधून मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविला*

__कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून एका प्रवाशाचा 30 हजार रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. या बाबत एकनाथ सावरटकर यांनी तक्रार दाखल केली आहे.20111 क्रमांकाच्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पनवेल ते दिवाणखवटी स्थानकादरम्यान उभे राहून ते प्रवास करत होते. यादरम्यान त्यांचया पॅन्टच्या खिशातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने लांबवला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button