*राजापुरात ७ हजार मतदार घटले*

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील ३४१ मतदार केंद्रांवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थलांतरित मतदार, विविध कारणामुळे मतदारयादीतून मतदारांची नावे वगळणे अशा कारणांमुळे पूर्वीच्या २ लाख ३९ हजार ७५९ मधून मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळून आता २ लाख ३१ हजार ८९५ मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही अंतिम मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे प्रांताधिकारी वैशाली माने यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button