
*काम वेळेत अन जनतेच्या तक्रार अर्जांचा तत्काळ निपटारा करा-उपविभागीय पोलीस उपअधिक्षक (गृह) नीलेश माईनकर*
___रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चौधरी यांनी अलिबाग येथे बदली झाल्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. तर रत्नागिरी उपविभागीय पोलीस उपअधिक्षक (गृह) नीलेश माईनकर यांनी स्वीकारताना सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी वेळेत काम करून आलेल्या जनतेच्या अर्जांचा निपटारा तत्काळ करा. मोकळ्या वेळात जनतेशी संवाद साधा असे सांगितले.www.konkantoday.com