
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना कोरोनाची लागण
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव व त्यांची पत्नी या दोघांनाकोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कातील आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन विक्रांत जाधव यांनी केले आहे.दरम्यान जाधव याना काेराेनाची लागण झाल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कोराेन विषयक तपासणी करून घ्यावी अशी सूचना आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे
www.konkantoday.com