
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची ’नवोदय’मध्ये उंच भरारी.
केंद्र सरकार अंतर्गत चालवण्यात येणार्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ८० पैकी ६२ विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाचे हे यश असल्याचे सिद्ध झाले आहे.नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी संख्येचा आलेख चढता गतवर्षी ५१ विद्यार्थी निवडले होते. यावर्षी ती संख्या मेलेली आहे ६२ वर असल्याचे दिसून येते. गतवर्षी ५१ विद्यार्थी निवडले होते. यावर्षी ती संख्या ६२ वर गेलेली आहे.www.konkantoday.com