
मुंबई विद्यापीठाचा २०२०चा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन व्दारे
मुंबई विद्यापीठाचा २०२०चा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होईल. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होईल.
पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल.
www.konkantoday.com