*खोपीत मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा*

__खेड तालुक्यातील खोपी-सावंतवाडी येथे एकास लोखंडी दांडक्याने मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी मयुरेश मानसिंग घोरपडे (२९, रा. मिर्ले-हुंबरवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.पांडुरंग रामचंद्र माने (६०, मिर्ले-हुंबरवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत संतोष मानसिंग भोसले (५०, खोपी-तांबडवाडी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.यातील जखमी पांडुरंग माने यांनी हातात लाकडी दांडा घेवून घरात शिरत डोक्याच्या उजव्या बाजूस दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button