हीरा आणि मोती यांचे रत्नागिरीतील वारीसाठी आगमन…..**रिंगण सोहळा हॉटेल विवेकच्या मैदानात संपन्न होणार…*

*__250 वर्षांपूर्वीपासूनची पंढरपूर वारीमधील अश्व रिंगण परंपरा असलेले शितोळे सरकार यांचे अश्व, हीरा आणि मोती यांचे रत्नागिरीतील वारीसाठी आगमन….. आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता रिंगण सोहळा हॉटेल विवेकच्या मैदानात संपन्न होणार…..* रत्नागिरीकरांनी ह्या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हावे…..आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button