*दाभोळ खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू

__गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील दाभोळ खाडीत करण्यात आले. हे निरीक्षण परचुरी येथील पर्यटन व्यावसायिक व पर्यटनप्रेमी सत्यवान देर्देकर यांनी केले आहे.गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करतात. दाभोळ खाडीत केल्या जाणाऱ्या मगर सफरसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. गोव्याच्या समुद्रामध्ये जीवदीप्तीचे निरीक्षण केले जाते. कोकणात अशी जीवदीप्ती अनेक वेळा दिसते मात्र तिचे निरीक्षण होत नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button