मेरा देश मेरी पहचान… कारगिल विजय रजत महोत्सव.* *जय्यत तयारी पूर्ण…*

*__लक्ष फाऊंडेशन पुणे आयोजित…प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी, आज शनिवार सायं. ठीक ४ वाजता.कार्यक्रमाची तयारी पूर्ण…राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ५५०० मुलांची उपस्थिती राहणारमाजी सैनिक,ncc व naval चे विद्यार्थी उपस्थित राहणारविद्यार्थी वाहतूक संघटना व विद्यार्थी पालकांचा सहभागउल्हासपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.प्रमुख पाहुणे वीर योध्ये आणि अनुराधा प्रभुदेसाई ( मावशी ) यांचे रत्नागिरीत आगमनwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button