
*भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर; PM मोदींनी दिली माहिती*
– भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळत असल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी त्यांना याविषयी बोलून त्यांचे अभिनंदन केले आहे.www.konkantoday.co