संगमेश्वर देवरुख मार्गावर कार खोल दरीत कोसळून अपघात, सुदैवाने कुणीही जखमी नाही*

*_संगमेश्वर देवरूख मार्गावर करंबेळे शेवरवाडी येथे मारूती कार खोल दरीत कोसळून अपघात झाला असून सुदैवाने कोणीही जखमी नसल्याचे वृत्त आहे.आज सकाळी 9.30 वाजता अपघात झाल्याचे समजते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button