
राज्यातील ६६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले. पोलिस महासंचालक, अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलिस आयुक्त, सहआयुक्त, पोलिस अधीक्षक दर्जाच्या ६६ आयपीएस अधिकाऱ्यांना बदली, पदोन्नतीने नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com