पोरबंदर कोचुवेलीला अतिरिक्त डबा वाढवला*

*कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले.त्यानुसार २०९०९/२०९१० क्रमांकाची कोचुवेली-पोरबंदर साप्ताहिक एक्स्प्रेस १ फेब्रुवारी रोजी, तर परतीच्या प्रवासात ४ फेब्रुवारी रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्याची धावणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button