
कामाची निविदा भरणार्या ठेकेदाराला चोप*
*गुहागर नगर पंचायतीमधील कामांची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर काम घेण्यासाठी निविदा फॉर्म घेणारे मोहन चव्हाण या ठेकेदाराला शिंदेसेनेने यथेच्छ दिला. मात्र भाजपच्याच पदाधिकार्याने हा फॉर्म भरावयास सांगितल्याने पोलीस ठाण्यापर्यंत गेलेल्या या प्रकरणावर अखेर समझोता करण्यात आला. परंतु नगर पंचायत कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. www.konkantoday.com