कोल्हापूर रत्नागिरी एसटी बसच्या इंजिनला आग.
रत्नागिरी२९:- आज दुपारी दोन वाजता कोल्हापूर रत्नागिरी एसटी बसच्या गायळवाडी येथे अचानक इंजिन मधून धूर येऊ लागला.चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तातडीने वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप गाडी बाहेर काढले.यावेळी या गाडीत पंचावन्न प्रवासी होते. यामुळे चालकाच्या केबीन मधील इंजिनचे व केबिनचे नुकसान झाले आहे.चालकाच्या प्रसंगावधानामुळे बाका प्रसंग टळला.मोठी दुर्घटना टळली.
www.konkantoday.com