आंतरराज्य टोळीतील मोहंमद सुबेर इम्रान शेख याच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायमच*

  • खेड तालुक्यातील भरणे-शिवनेरीनगर येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील मोहंमद सुबेर इम्रान शेख (२८ तुळसीपूर-बिहार) याच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायमच आहे. त्याचा मृतदेह ३ दिवसानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अट्टल चोरट्याचा मृत्यू विषायी पावडरच्या सेवनाने झाला असल्याचे समजते. मात्र वैद्यकीय अहवाल प्राप्तीनंतरच त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button