रत्नागिरी शहरातील भगवती बंदर येथेअंमली पदार्थ बाळगणार्‍या दोघांवर गुन्हा


रत्नागिरी शहरातील भगवती बंदर येथे अंमली पदार्थ बाळगल्याच्या स्थितीत आढळून आलेल्या दोघांवर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी १ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महम्मद माहीर इब्राहीम मस्तान (३४) व रूखसार ताहीर मस्तान (२८, रा. दोन्ही मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button