
किसान मोर्चाकडून थेट ग्राहकांना आंबा विक्री
मुंबईत किसान मोर्चाकडून थेट शेतकरी ते ग्राहक असा आंबा महोत्सव करणार आहोत, त्यानुसार पुणे येथे अशाप्रकारचे आयोजन करून आपल्या मोर्चात आंबा थेट ग्र्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदार आणि सर्व शेतकरी प्रश्न उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.
www.konkantoday.com