रत्नागिरी प्रसिद्ध श्री राधाकृष्ण वैश्य मंदिरात साकारला राम दरबार
संपूर्ण देश राममय झालेला असतानाच रत्नागिरी प्रसिद्ध श्री राधाकृष्ण वैश्य मंदिरात आजच्या शुभदिवशी श्री राधाकृष्ण यांना श्रीराम आणि सीता यांचे रूप देवून रामदरबार. साकारण्यात आला रत्नागिरीतील कलाकार श्री संतोष रेडीज पेंटर,सुदेश बेर्डे यानी हा नयनरम्य देखावा साकारला, यावेळी विनायक पाथरे,निलेश चंद्रकांत मलुष्टे, हेमंत शशिकांत मलुष्टे ,सुशील मलूष्टे, सुदेश रेडीज व सहकारी यांनी मोलाची मदत केली हा साकारलेला राम दरबार पाहण्यासाठी भक्तानी गर्दी केली होती
www.konkantoday.com