मोबाइल चोरांचा मोर्चा आता  तलावाकडे

गेल्या महिनाभरापासून कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याच्या अनेक घटना घडतानाच आता पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा मोबाइल चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना नाचणे येथे घडली आहे.
यातील फिर्यादी नदीम सोलकर राहणार कर्ला हे नाचणे येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी तलावाच्या बाजूला आपले कपडे व मोबाइल ठेवला होता. ते पाहून परत आले असता त्यांना सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळवल्याचे दिसून आल्यावर त्यांनी याबाबत रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button