
लांजा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना(उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश….
लाजा:- आपली विकास कामे फक्त शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी करू शकतात यावर विश्वास ठेवून व शिवसेना पक्षाच्या कार्यपद्धती वर प्रभावित होऊन लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावातील राणेवाडी, खुलमवाडी, मांडवकरवाडी, आलीमवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला
त्यामध्ये भिकाजी चव्हाण, बबन चव्हाण, मनोहर चव्हाण, दीपक चव्हाण, रत्नाकर चव्हाण, सुजल चव्हाण, सुरेश चव्हाण, सुवर्णा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्राविका चव्हाण, शालिनी चव्हाण, राजश्री चव्हाण, सरिता चव्हाण,रिया चव्हाण, बाळकृष्ण राणे, एकनाथ राणे, शिवाजी राणे, चंद्रकांत राणे, संतोष राणे, दत्ताराम राणे, राजेंद्र यादव, मारुती सावंत, मिलिंद यादव, काशिनाथ यादव, चंद्रकांत यादव, संचिता राणे, रंजना यादव, सरिता राणे, सुगंधा राणे, अनिता राणे, श्रावणी राणे, शमिका राणे, शिवानी राणे, मनीषा राणे, मीनल राणे, संजय मांडवकर, गणेश मांडवकर, तुकाराम मांडवकर,श्रीधर मांडवकर, विलास मांडवकर, वैशाली मांडवकर,भाग्यश्री मांडवकर, सुगंधा मांडवकर, स्वाती मांडवकर, शोभा जवटे, संजीवनी मांडवकर, तानाजी मांडवकर, धोंडू मांडवकर, सुभाष मांडवकर, सचिन मांडवकर, शरद पानगले, कांशीराम पानगले, प्रकाश आलीम व अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे.
त्याप्रसंगी तालुकाप्रमुख संदिप दळवी माजी शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, उपविभागप्रमुख चेतन खांदारे, माजी सभापती सुभाष गुरव, युवासेनेचे पप्पू कुरतडकर, भालचंद्र बोडस, महेश शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com