चिंतामणी प्लाझा येथील तब्बल १० गाळेधारकांनानगर परिषदेच्या गलथानपणाचा मनस्ताप


या ना त्या कारणाने रत्नागिरी नगर परिषदेच्या गलथानपणाचा रत्नागिरीकरांना मनस्ताप होतच असतो. यातच आता भर पडली आहे. ती गाळेधारकांच्या संतापामुळे शहरातील पटवर्धन हायस्कूलकडे जाणार्‍या रस्त्याकडील चिंतामणी प्लाझा येथील तब्बल १० गाळेधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. कारण गाळ्यासमोरील गटारांचे काम पूर्ण होवूनही त्याचे साहित्य अद्याप सगळीकडे पसरले आहे. याबाबत नगर परिषदेकडे नोव्हेंबर २०२३ मध्ये १० गाळेधारकांनी निवेदन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button