
रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी– आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी जेष्ठ उद्योजक आण्णा सामंत आणि स्वरूपा सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते किरण सामंत आणि रत्नागिरी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com