
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र
राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत.त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे. यामुळं ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
www.konkantoday.com