
जंगलमय भागात विहिरीचे पाणी आणण्यासाठी गेलेलातरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
खेड तालुक्यातील घेरापोलगडमोरेवाडी येथील ३० वर्षीयतरूणाचा शिरवली येथे विहिरीत
बुडून रविवारी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. नितीन विठोबा मोरे
असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जंगलमय भागात विहिरीचे पाणी आणण्यासाठी गेलेला
असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानुसार येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com