मुंबई गोवा महामार्गावर खवटी, खेड येथे भीषण अपघात,दहा प्रवासी गंभीर जखमी.________
रत्नागिरी जिल्ह्यातील खवटी, खेड येथे आज बुधवारी दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई दिशेने जाणा-या टेम्पो ट्रँव्हलरचा भीषण अपघात झाला.
या अपघातात दहा प्रवासी गंभीर जखमी झाले .या जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र यातीलकाही जखमींना पुढील उपचाराची गरज असल्यामुळे पनवेल रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे कळते
www.konkantoday.com