चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपिका कोतवडेकर यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी सुजाता तांबे व प्रदेश सरचिटणीसपदी चित्रा चव्हाण यांची निवड

चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपिका कोतवडेकर यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी सुजाता तांबे व प्रदेश सरचिटणीसपदी चित्रा चव्हाण यांची निवड झाल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे जाहीर केले.
प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या सुजाता तांबे जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. पक्षाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. तर प्रदेश सरचिटणीस झालेल्या चित्रा चव्हाण यांनी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून पवार परिवाराच्या निकटवर्तीय आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button