
वाघिवरे खार्डीतील मोडीबंदरयेथे वृध्द महिलेचा बुडून मृत्यू
चिपळूण: वाघिवरे खार्डीतील मोडीबंदर
येथे वृध्द महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १९ रोजी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पार्वती पशुराम जाधव (७५, वाघिवरे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पार्वती जाधव यांनी वाघिवरे खाडीतील मोडीबंदरात उडी घेतल्याने यातच तिचा बुडून मृत्यू झाला.
www.konkantoday.com