
.गडगडी धरण कृती समितीची बैठकीत; येत्या २ जुलै ला मोर्चा काढण्याचा निर्णय
गडगडी धरण कृती समितीची तातडीची बैठक पार पडली. सदर बैठकीत येत्या २ जुलै रोजी होणार मोर्चा जो ७ जूनला स्थागित केला होता तो पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे काढायचा ठरले आहे. या मोर्चात प्रत्येक गावातून १०० माणसे येतील असा प्रत्येकाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.मोर्चा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचेही ठरवण्यात आले.www.konkantoday.com