समुद्रातील चक्रीय
वाऱ्यांच्या प्रभावाने कोकण व गोवा राज्यातील काही भागात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर काळात विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. २१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर
२०२३ या काळात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर २३ नोव्हेंबर २६ नोव्हेंबर २०२३ या काळात कोकण व गोव्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
www.konkantoday.com