खेड तालुक्यातील कुंभाडनजीक रिक्षा टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंकित तांबे ( वय २३, कुंभाड ) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा सहकारीही गंभीर जखमी झाला आहे. अंकित तांबे दुचाकीवरून
कुंभाड ते खोपी असा मित्राला घेऊन जात असताना खोपीकडून कुंभाडकडे जाणाऱ्या मालवाहू रिक्षा टेम्पोला कुंभाड पुलाजवळ दुचाकीची धडक बसली. हा
. अपघात इतका भीषण होता की होती की, अंकित तांबे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमीस उपचारासाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, दिनेश जाधव व इतर सहकारी यांनी मदत केली
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या खेड तालुक्यातील कुंभाडनजीक रिक्षा टेम्पो व दुचाकी यांच्यात भीषण अपघात ,तरुणाचा जागीच...