उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या ट्विटरमार्फत शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोन ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. पण, या शुभेच्छा देताना अजित पवारांनी ज्या फोटोची निवड केली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे www.konkantoday.com