
माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची घेतली सदिच्छा भेट
माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी आज पाली येथील निवासस्थानी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्रपर ” झिरो फॉर फाईव्ह ” पुस्तकाची प्रत मा. ना. उदयजी सामंत ह्यांना दिली. ह्यावेळी ज्येष्ठ उद्योजक मा.अण्णा सामंत उपस्थित होते.
www.konkantoday.com