
चौपदरीकरणाच्या मार्गावर वाहने वेगवान धावत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संचौपदरीकरणाच्या मार्गावर वाहने वेगवान धावत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यतागमेश्वर ते आरवली दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान शास्त्री पूल ते आरवली दरम्यान एक पदरी रस्ता सुरू असून झालेल्या चौपदरीकरणाच्या मार्गावर वाहने वेगवान धावत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणार तरी कोण, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.
वाहने वेगाने धावत असल्याने दुचाकी आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
www.konkantoday.com