
गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने अवघ्या तीन वर्षे चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू
एक दुर्दैवी घटना कोकणात संगमेश्वर तालुक्यात वांद्री येथे घडली आहे. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने अवघ्या तीन वर्षे चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन दीपोत्सवातच किंजळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवी अमर किंजले असे या तीन वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. ओवी ही त्यांच्या शेजारी राहणारी आरती अनंत किंजळे यांच्या घरी लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी खेळता खेळता तिच्या अंगावर गरम पाणी पडले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती तिच्यावर उपचार सुरू होते
www.konkantoday.com