e-bikes खरेदीत महाराष्ट्राने ओलंडला इतक्या लाखांचा टप्पा

देशात सध्या ई-बाईक्सची मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक बाईक्सच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्या तरी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींनी या वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.केंद्र सरकारने ई-बाईक्सला चालना देण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत. त्याचा पण परिणाम दिसून आला आहे. महाराष्ट्राने तर प्रदुषणरहित वाहनांना मोठी पसंती दिली आहे. देशात सर्वाधिक ई-बाईकची नोंद राज्यात झाली आहे. गेल्या 50 दिवसांत राज्यात 40,000 नवीन ई-बाईक्सची नोंदणी झाली आहे. इतकेच नाही तर देशात ई-बाईक खरेदीत राज्य अव्वल ठरले आहे.
ई-बाईक खरेदीत महाराष्ट्राने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button