
महामार्गाच्या कामासाठी होतोय निकृष्ट वाळूचा वापर
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी तब्बल तीन वर्षे साठवून ठेवलेली आणि पूर्णपणे माती मिश्रित अशा वाळूचा उपयोग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी उघड केला असून तसे लेखी पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना देऊन अशा निकृष्ट वाळूचा वापर तात्काळ थांबवून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com