
रत्नागिरी मध्ये अक्सीस बँकेच्या कारवांचीवाडी शाखेचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते उदघाटन
रत्नागिरी मध्ये अक्सीस बँकेच्या कारवांचीवाडी शाखेचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते फीत कापून या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी परिसरातील युवकांना आणि महिला बचतगटाना बँकानी एक पाऊल पुढे येऊन मदत करावी. असे अहवान पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी बँकाना केले.
यावेळी प्रांत जीवन देसाई, जिल्हा प्रमुख राहुल पंडित,अक्सीस बँकेचे सर्कल हेड सुष्टीनंदा, योगेश राणे, दिनेशकुमार कदम, शाखाधिकारी निलेश पाटील, अमेय कुलकर्णी, सरपंच सौ. घाणेकर, गौरव सावंत देसाई,आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com