
गुहागर बोऱ्या जेटीवर येथेगणेश विसर्जनावेळी दोघे बुडाले, शोध सुरु
गणपती विसर्जन करतेवेळी गुहागर तालुक्यात आज दोनजण बुडाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील बोऱ्या जेटीवर आज सायंकाळी चारच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गर्दी जमली होती. या वेळी या जेटीवर गणपती विसर्जन करताना वैभव देवळे व अनिकेत हळये असे दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु आहे.
www.konkantoday.com