
Rallis DMLT college चे अध्यक्ष अण्णा पवार यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ह्यांची घेतली भेट.
आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज वाटुळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे Rallis foundation cha शासन मान्य DMLT कोर्स चालू झाला असून या संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णा पवार आणि त्यांचे सहकारी गणेश सुर्वे यांनी आज शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे कोकण विभागीय शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे ह्यांची भेट घेतली असता म्हात्रे साहेबांनी ह्या संस्थेची माहिती घेऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले व आपल्या जिल्यामधे ही सुवर्ण संधी उपलब्ध झाल्यामुळे मुलांना बाहेर गावी जावे लागणार नाही असे सांगीतले. Rallis foundation चे अध्यक्ष श्री अण्णा पवार यांनी स्नेह भेटीसाठी म्हात्रे सरांचे आभार व्यक्त केले.