
कुडाळ बाजारपेठेत पर्यटकां कडून स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण.
कुडाळ बाजारपेठेत पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना घडली आहे.इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरुन वादावादी झाली आहे. कुडाळमधील व्यावसायिक आप्पा गडेकर याला इनोवा कारमधील मुंबईमधील महिला पर्यटकांनी हुज्जत घालत बेदम मारहाण केली आहे. पर्यटकांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले..