
आजारपणाला कंटाळून इसमाने केली आत्महत्या
सुनील शंकर फुटक कुरतडे या इसमाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला. येथील सुनील हा अनेक वर्षे आजारी होता त्यामुळे त्याने आजारपणाला कंटाळून झुरळ मारण्याचे औषध घेतले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्याचा मृत्यू झाला.