बेलापूर येथे झालेल्या अपघातात दापोलीच्या युवकाचा मृत्यू

दापोली तालुक्यातील केळशी येथील मिसाळ यांच्या प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीला बेलापूर येथे अवजड वाहनाने पाठिमागून धडक दिल्यामुळे अपघात झाला. यात मांदीवली येथील सचिन शिवगण या ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील इतर प्रवासी जखमी झाले आहेत. सचिनच्या अकाली निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्‍चात पत्नी व चार मुली आहेत.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button